Saturday, 1 July 2017

महत्वाचे

महत्वाचे


     1 जुलै
 *वार्षिक वेतन*
(इन्क्रीमेंट डेट) *वाढ* *दिन*

*प्रत्येक वर्षी** 1 जुलै ला आपल्याला 1 वार्षिक वेतन वाढ दिली जाते
  1 जुलै ला तुम्ही *CL* घेतली तरी तुमच्या वार्षिक वेतन वाढीच्या दिनांकात बदल होणार नाही, मात्र तुम्ही 1 जुलै पासून  कोणत्याही दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलात तर ज्या दिवशी तुम्ही ड्युटीवर हजर व्हाल त्या तारखेला तुम्हाला इन्क्रीमेंट दिली जाईल.
    दोन इन्क्रीमेंट डेट च्या दरम्यान तुमचे कामाचे *किमान 180 दिवस* भरणे आवश्यक आहे.
तसेच एखादा कर्मचारी 1 जुलै च्या आधी पासूनच रजेवर असेल तर त्याच्या बाबतीतही ते जेव्हा
 ड्युटीवर हजर होतील त्या    तारखेला त्यांना इन्क्रीमेंट मिळेल.
     
  🙏🙏🙏🙏🙏🙏

वसंतराव नायक जयंती

वसंतराव नायक जयंतीसाठी..
नाव: वसंत फुलसिंग नायक(हाजुसंग फुलसिंग राठोड)
वडिल: फुलसिंग चतरू नायक
आई: हुनकी फुलसिंग नायक
पत्नी: वत्सला फुलसिंग नायक(वत्सला घाटे.. ब्राह्मण होती)
ज. ता.१ जुलै १९१३
जन्म स्थ. गहुली तांडा, ता. पुसद जि. यवतमाळ

१९३३-मँट्रीक पास, निलसिटी हायस्कूल, नागपूर.
१९३७-बि. ए. पास ,मॉरीश कॉलेज, नागपूर
१९४०-एल. एल. बी. पास, विधि महाविद्यालय, नागपूर
१९४१- वकिली व्यवसाय सुरू प्रथम अमरावती पुढे पुसदमध्ये
१९४१-६ जुलै, वत्सला घाटेशी विवाह
१९४३-पुसद कॉंग्रेस अध्यक्ष
१९४६- ९ आक्टोबर पुसद नगरपालिका नगराध्यक्ष
१९४६-कृषि संघटना अध्यक्ष
१९५२-महसुस उपमंत्री मध्यप्रदेश
१९५६-कृषिमंत्री
१९५७-जपान भेट, कृषि तंत्रज्ञान अभ्यास
१९५९- चिन भेट, भुदान चळवळीसाठी १लाख ३७ हजार हेक्टर जमीन दिली.
१९६०- महसूल मंत्री
१९६२-महसूल मंत्री
१९६३-५ डिसेंबर मुख्यमंत्री निवड
१९६७-६ मार्च दुसर्यांदा मुख्यमंत्री
१९७२-१६ मार्च तिसर्यांदा मुख्यमंत्री
१९७२-रोजगार हमी योजना
१९७५- २८ फ्रेब्रूवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
१९७७- वाशिम लोकसभा जिंकले खासदार
१९७९-सिंगापुर भेट
सिंगापुरात वयाच्या६६ व्या वर्षी ह्मदयविकाराने निधन